Tuesday, Aug 14th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

एच.आय.व्ही चा संसर्ग

E-mail Print PDF
एच.आय.व्ही चा संसर्ग ३ मुख्य प्रकारांनी होतो
 • एच.आय.व्ही बाधित व्यक्तीशी संबध
 • एच.आय.व्ही इन्फेक्टेड रक्तामधून
 • एच.आय.व्ही संक्रमित आई कडून मुलाला
अन्य प्रकार ज्यामधून एच.आय.व्ही चे संक्रमण होते.
 • दुषित रक्त असलेल्या सुई मधून
 • शरिरावर गोंदवणे
 • दुषीत रक्तदान
 • स्तनपान
असुरक्षित रित्या संबध ठेवल्याने देखिल एच.आय.व्ही ची लागण होते. लैंगिक संक्रमणामुळे होणार्‍या (एस.टी.आय.) आजारांमुळे एच.आय.व्ही चे संक्रमण होण्याचे प्रमाण हे जास्त असते.

एच.आय.व्ही चे विषाणू पुढील गोष्टींमधुन आढळुन येतात.
 • रक्तामध्ये (मासिक पाळीतील रक्तस्त्राव मधून)
 • विर्यामध्ये
 • योनी स्त्रावातून
 • स्तनपानातून
एच.आय.व्ही सहित जन्माला आलेली मुले
जगभरातुन १ ते ४ वर्षातील मुलांमध्ये होणार्‍या मृत्यु मागे एड्स हे देखिल एक मुख्य कारण आहे.
एच.आय.व्ही चे संक्रमण हे आई कडुन मुलाला, स्तनपानामधुन होते पण काही विशिष्ट प्रकारच्या औषधांनी हे थांबवता येते.
लहान मुलांमध्ये एच.आय.व्ही ते एड्स हा कालावधी खूप कमी असतो.

एच.आय.व्ही ची लागण खालील प्रकारांनी होत नाही
 • अश्रू, घाम
 • मिठी मारणे
 • चुंबन
 • मसाज
 • हस्तांदोलन
 • किडे किंवा डास चावणे
 • एच.आय.व्ही संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर
एच.आय.व्ही च्या अधिग्रहणाच्या धोक्याचे अनुमानीत केलेले मार्ग

Exposure Route Estimated infections per 10,000 exposures to an infected source
Blood Transfusion 9,000
Childbirth 2,500
Needle-sharing injection drug use 67
Receptive anal intercourse * 50
Percutaneous needle stick 30
Receptive penile-vaginal intercourse * 10
Insertive anal intercourse * 6.5
Insertive penile-vaginal intercourse * 5
Receptive oral intercourse * 1 §
Insertive oral intercourse * 0.5 §
* assuming no condom use
§ Source refers to oral intercourse performed on a man

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya