Friday, Jul 20th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

एच.आय.व्ही ची लक्षणे

E-mail Print PDF
  • अंगावर पुरळ येणे.
  • डोके दुखी
  • लिम्फ नोडला सुज येणे.
  • घशात खवखवणे
  • वजन कमी होणे.
  • सांधे दुखी.
  • घाम येणे.
  • बॅक्टरीयल न्युमोनिया.
  • सारखा ताप येणे.
  • सारखा थकवा येणॆ.
ही लक्षणे एच.आय.व्ही ची लागण झाल्यानंतरच्या सुरवातीच्या काळात आढळुण येतात. जर तुम्हाला अशी शंका असेल की तुम्हाला एच.आय.व्ही ची लागण झाली आहे आणि वरील लक्षणे आढळुन आल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. जर एच.आय.व्ही ची लागण झाली आहे अशी शंका असेल तर पि.सी.आर ही टेस्ट केली जाते. एकदा प्राथमिक लक्षणे दिसल्या नंतर ८ ते १० वर्षाच्या कालावधीत इतर कोणतीही लक्षणे आढळुन येत नाहीत. आणि हळुहळु रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि त्यांचे रुपांतर एड्स मध्ये होते.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya