Friday, Jul 20th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

प्रतिकार क्षमता निदान

E-mail Print PDF
प्रतिकार क्षमता निदान (Diagnosis Of Immunodeficiency)

जर तुम्हाला वारंवार कसली ना कसली लागण होत असेल तर तुमचे डॉक्टर तुमची प्रतिकारशक्ती कमी आहे असे निदान करतील. तुमच्या प्रतिकार क्षमता तपासण्याकरता तुम्हाला काही रक्ताच्या चाचण्या कराव्या लागतात, त्यामध्ये रक्तामधील पांढर्‍या पेशींचे प्रमाण तपासले जाते. जर प्रतिकार क्षमतेवर औषधांमुळे परिणाम होत असेल तर ओषधे बंद करु शकतो किंवा डोस कमी करु शकतो. जरी मूळ कारण हे पुर्णपणे नष्ट नाही झाले तरी त्यामुळे होणार्‍या संभाव्य धोके कमी करण्यासाठी उपचार घेता येतात. तुमचे डॉक्टर तुम्हाला कायमस्वरुपी कमी प्रमाणात औषधोपचार घेण्याचा सल्ला देऊ शकतात. प्रतिकार क्षमता कमी असल्यामुळे होणारे परिणाम हे ओषधोपचारांमुळे आटोक्यात आणता येतात.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya