एच.आय.व्ही विषयी चित्रपट
बॉलिवुड आणि हॉलिवुड दोन्हीच्या निर्मात्यांनी एच.आय.व्ही/एड्स अशा संवेदनशील विषयांवर लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि लोकांसमोर हा विषय मांडण्य़ासाठी या विषयांवर चित्रपट बनवले. खाली काही फिल्म बद्दल माहिती दिली आहे