निर्धार हा MSACS ने महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोचवण्याकरता राबवलेला उपक्रम आहे. निर्धारचे पहिले प्रकाशन हे जागतिक एड्स दिवस २००२ या दिवशी प्रकाशित झाला. सध्या तरी निर्धार हे प्रकाशन ,मिनिस्टर ,एम.एल.ए. , एन.जी.ओ. आरोग्य विषयक सेवा पुरवणारे संघटना यांना पुरवले जाते. MSACS चा भविष्य काळात सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचणे हा उद्देश आहे.
View Pdf
| » Nirdhar July 2009 | » Nirdhar June 2009 | » Nirdhar May 2009 | » Nirdhar April 2009 | » Nirdhar March 2009 |
Bookmark
Email this
Hits: 3204
Comments (0)





















