Tuesday, Aug 14th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

तात्पर्य

Print PDF
HIV ग्रस्त रुग्णाला एकत्रितपणे अनेक बदलांना सामोरे जावे लागते. या परिस्थितीमधे मानसोपचार आणि वैद्यकीय विभाग रुग्णाला बरीच मदत करु शकतात. HIV ग्रस्त रुग्णावर उपचार करताना त्याच्या शाररिक आणि मानसिक क्षमतेमधे भरपूर बदल झाल्यामुळे डॉक्टरांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. HIV मुळे एकत्रितपणे निर्माण झालेल्या समस्या/त्याच्या शारिरीक हालचाली हे उत्तम उदाहरण आहे की जिथे डॉक्टरांना मानसोपचार विज्ञानाच्या बाहेरील उपचार आमलात आणावे लागतात.

वरील प्रकारच्या अडचणी पाहता HIV रुग्णावर उपचार करताना उपचारासाठी बर्‍याच नियमबाह्य गोष्टी आमलात आणाव्या लागतात. तपासणीद्वारे लवकरात लवकर निदान करणे आणि उत्तम वैद्यकीय उपचार यामुळे डॉक्टर आपल्या उपचारचा दर्जा उंचावू शकतात. याची HIV ग्रस्त रुग्णांना खूप मदत होत असते.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya