Friday, Jul 20th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ मानसिक समस्या HIV ग्रस्त रुग्णांसह वर्तनात्मक व्यवहारांची हाताळणी

HIV ग्रस्त रुग्णांसह वर्तनात्मक व्यवहारांची हाताळणी

Print PDF
संतुलित हालचाली व व्यक्तीमत्वाची बांधणी
HIV ग्रस्त रुग्णांना शारिरीक हालचाली आणि सदोष व्यक्तीमत्व यामुळे बर्‍याच समस्यांना सामोरे जावे लागत असते. त्यामुळे त्यांच्या राहत्याजागी जास्त चढ नसावा. असे रुग्ण जास्त चढणे उतरणे असे दमछाक करणारी कामे करु शकत नाहीत. ते शारिरिकरीत्या अशक्त असतात. ते पडू शकतात किंवा त्यांना दुखापती होऊ शकतात. याच कारणामुळे लवकरात लवकर निर्णय घेणे व कृती करणे त्यांना जमत नाही. उदाहरणार्थ जास्त काम असलेल्या ऑफीसमधे त्वरीत निर्णय घेणे व कृती करणे गरजेचे असते. त्यामुळे HIV च्या सुरवातीच्या काळात अपयश किंवा असहकार्य मिळण्याची शक्यता अधिक असते.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya