HIV/AIDS च्या समस्येशी लढण्यासाठी भारतातील क्षमतेस वृद्धिंगत करणे.
राष्ट्रीय एड्स नियंत्रणात्मक कार्यक्रम व निमसरकारी संस्थांची भूमिका
निमसरकारी संस्थांनी हाती घेतले ध्येय व त्यानुसार केलेल्या हालचाली
निमसरकारी संस्थांनी समाजातील अधिक धोका असणार्या समूहांना लक्ष्य केले आहे. तसेच समाजातील सातत्याने वाढणार्या HIV/AIDS च्या प्रसारावर आळा घालण्यासाठी वर्तनात्मक बदल घडवणारे कार्यक्रम राबवण्यावर भर दिला. लैगिक विकारांपासून STD बचाव करण्यासाठी विविध उपचार पद्ध्ती उपलब्ध करुन देण्यावरही भर दिला. निमसरकारी संस्थांची एकंदरीत भूमिका राष्ट्रीय एड्स नियंत्रणात्मक कार्यक्रमांवर आधारित आहे.
राष्ट्रीय एड्स नियंत्रणात्मक कार्यक्रम व निमसरकारी संस्था १९९९ पासून एकामेकांच्या समन्वयाने कार्यरत आहेत.