Saturday, May 08th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

पहेल

Print
Article Index
पहेल
२००८ - २००९ मधील कामकाजातील प्रगती
All Pages
संस्थेबद्दल माहिती
संस्थेबद्दल अधिक माहिती आणि संस्थेची उद्दिष्टे
Pahal the Initiative
२००६ मध्ये प्रविण श्रीवास्तव यांनी स्थानीक स्तरावर कृषीनगर आणि गोरखपुर येथे या संस्थेची स्थापना केली या संस्थेचे उद्दिष्ट हे खेड्यातील लोकांची जीवनशैली सुधारणे हे आहे. त्यासाठी ऍग्रिकल्चरल विभागातुन कमी पैसा गुंतवुन उत्पन्न कसे वाढवता येईल अशा विविध प्रकारचे उपक्रम ही संस्था राबवते.

या व्यतिरीक्त ही संस्था प्रजनन स्वास्थ्य, एच.आय.व्ही/एड्स या विषयांवर देखील लक्ष केंद्रित करत आहे.

दृष्टिकोन
या संस्थेचा मूळ उद्देश हा अशा प्रकारच्या समाजाची स्थापना करणे जेथे लोकांना उत्तम स्वास्थ आणि योग्य प्रकारची जीवनशैली जगण्यासाठी संधी उपलब्ध करुन देणे हा आहे.

उद्दिष्ट
या संस्थेचे उद्दिष्ट हे शेतकरी वर्ग, कमजोर आणि निराधार महिला वर्ग आणि मुले यांच्या आर्थिक विकासाकरता निरनिराळे उपक्रम राबवणे हा आहे.

संस्थेचे कामकाज
 • कमजोर मुलांच्या स्वास्थ्यासाठी मुलभुत शिक्षण
 • एच.आय.व्ही आणि एड्स विषयी जागरुकता निर्माण करणे.
 • महिला आणि किशोरवयीन मुलींकरता पारिवारिक जिवनावर शिक्षण
 • महिला आणि किशोरवयीन मुलींच्या शिक्षणाला बढावा देणे.
 • प्रजनन स्वास्थ्य आणि प्रजनन स्वास्थ्य या बद्दल जागरुकता करणे.
 • महिला आणि पुरुष यांच्या जीवनशैलीत चांगल्या प्रकारे बदल घडवून आणण्याचा एक चांगला दृष्टीकोन निर्माण करणॆ.
 • खेड्यातील लोकांच्या शिक्षणाकरता निरनिराळे उपक्रम राबवणे.
लक्ष्य
 • शेतकरी वर्ग
 • किशोरवयीन मुली, महिला आणि मुले.
 • एच.आय.व्ही एड्सचा धोका असणारे लोक
 • मायग्रेटींग पॉप्युलेशन
संस्था
 • महिलांकरता १५ मदत गट
 • शेतकरी वर्गांकरता १५ मदत गट
कव्हरेज
 • २ न्याय पंचायत सुकराऊली ब्लॉक, खुशीनगर
 • २ न्याय पंचायत पिपरीच ब्लॉक, गोरखपुर
Geographical Coverage
भविष्यातील योजना
 • शेतकर्‍यांसाठी गटाची स्थापना
 • एच.आय.व्ही/एड्स करता समुपदेशन केंद्र.
 • पॉप्युलेशन मायग्रेशन आणि एच.आय.व्ही. एड्स बद्दल जागरुकता निर्माण करणे.
 • परिवार नियोजन आणि प्रजनन स्वास्थ्य याबद्दल जागरुकता निर्माण करणे.
नेटवर्कीग सहयोग
Ac Nelson – Org – Marg
NFFOROAM – National Farmers for Rural Organic Agriculture Mission.
ATSEC– Action against Trafficking and Sexual Exploitation of Children.
District Horticulture Department, Kushinagar

सहयोग समाचार पत्र आणि रिपोर्ट
 • वन वर्ल्ड साऊथ एशीया
 • एड्स हेल्थ केअर फाउंडेशन
 • अस्त्र नेटवर्क
 • कॅनॅडीयन हेल्थ नेटवर्क
 • बिल ऍंड मिलिंडा गेट्स फाउंडेशन
संपर्क
नायपुर, पर्की
जिल्हा- कुशीनगर, उत्तर प्रदेश
फोन-०५५६७ २६१०८७,
सेल नं- +९१ ९४५०४३८१०२

पॉलिसी ऍड्व्होकॅसी युनिट
४२४ वैशाली इनक्लेव्ह ,दयानंद इंटर कॉलेज जवळ
सेक्टर ९ - इंदिरा नगर
लखनऊ, उत्तरप्रदेश, भारत.
ई-मेल- pahalup@gmail.com
संपर्क- श्री. प्रवीण श्रीवास्तव
सेल नं- +९१ ९४१५४०८६१४

अधिकृत नोंदणी: Registered under society registration act 1860, on the date 07.07.2006


वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya