Tuesday, Dec 06th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ मदत संक्षिप्त संज्ञा

संक्षिप्त संज्ञा

Print PDF
एच.आय.व्ही ह्युमन इम्यूनो डेफिशिएन्सी सिंड्रोम
एड्स ऍक्वायर्ड इम्यूनो डेफिशिएन्सी सिंड्रोम
ए.बी.सी ब्रम्हचर्य, एकपत्नीव्रत, कंडोमचा वापर
डब्ल्यु.एच.ओ. वर्ल्ड हेल्थ ऑर्‍गनायझेशन
ए.टी.आर एच.आय व्ही. विषाणूंवरील प्रतिबंधात्मक औषधोपचार
ए.आर.व्ही एच आय. विषाणूवरील प्रतिबंधात्मक औषधे
एच.ए.आर.टी अत्यंत परिणामकारक औषधे
आय.डी.यु शिरेद्वारे मादक पदार्थाचे सेवन करणारे
आय.अई.सी माहिती शिक्षण व संवाद
आय.एन.ई + एच.आय.व्ही. संसर्गित व्यक्तींची भारतातील संघटन
एम.डी.जी.एस दशलक्ष विकासात्मक ध्येय
एम.एस.एम समलिंगी संबंध ठेवणारे पुरुष
एम.टी.सी.टी मातेकडून बाळाला संक्रमण
नॅको राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था
एन.एस.ई.पी राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम
सी.एम.आय.एस. संगणीक्रूत सुचनांची प्रणाली.
व्हि.सी.टी.सी. स्वैछिक समुपदेशन आणि परिक्षण केंद्र.
एस.टी.आय. यौन संचरित संक्रमण.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya