Friday, May 07th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

एच. आय. व्ही. म्हणजे काय?

एच. आय. व्ही. चा विषाणू हा पेशीतील प्रतिकारशक्तीवरच हल्ला करतो व ती निकामी करतो. यामूळे शरीराची संसर्गाला प्रतिकार करण्याची शक्ती कमी होत जाते. एच. आय. व्ही. ला वैद्यकीय परिभाषेत रिट्रोव्हायरस म्हणतात कारण तो स्वत:ची जनुकं पेशींच्या डि.एन.ए मध्ये सोडून देतो.

एड्स म्हणजे काय?

AIDS“एड्स” ही “एच्‌.आय्‌.व्ही.” जंतुंचा संसर्ग झाल्यानंतर येणारी अवस्था आहे. जंतुंचा संसर्ग झाल्यापासून “एड्स” व्हायला ७ ते ८ वर्षसुध्दा लागू शकतात.

सक्सेस स्टोरीज

एच.आय.व्ही बाधित लोकांना त्यांचे हक्क मिळवुन देण्यासाठी जे लोक काम करतात, त्यांच्या कामाचा येथे आवर्जुन उल्लेख करावासा वाटतो.

सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन

STI म्हणजे मनुष्य आणि प्राण्यांच्या लैंगिक संबंधातून पसरणारे रोग किंवा इन्फेक्शन्स. त्याला व्हेनेरिअल डिसीज म्हणजेच VD असेही म्हणतात.

एच.आय.व्ही सह जगणार्‍यांकरीता भारतातील पहिला आरोग्य विमा समूह

PSI आणि NMP+ हे HIV सह जगणार्‍या व्यक्तींकरीता आरोग्य विमा उपलब्धीसाठी एकत्रितरित्या काम करत आहेत. HIV सुश्रूषा विमाची रचनाच मुळात HIV ग्रस्त लोकांच्या गरजांवर प्रकाशझोत टाकण्याच्या दृष्टिकोनाने करण्यात आली आहे.

संस्थांचा पुढाकार

प्रोजेक्ट कन्सर्न इंन्टरनॅशनल/इंडीया (पी.सी.आय.)

Project Concern International/India‘ध्येय: जीवनाचे रक्षण करणे आणि निरोगी समाज समूहांची उभारणी करणे’
संस्थे बद्दल थोडेसे : प्रोजेक्ट कंसर्न इंटरनॅशनल ही एक अमेरिकास्थित असलेली व "ना नफा ना तोटा" ह्या तत्वावर चालणारी आंतरराष्ट्रीय विकासासाठी
अधिक वाचा…

टेक्स्ट टु चेंज (टीटीसी)

Text to Change टेक्स टु चेंज (टीटीसी) ही "ना नफा ना तोटा" ह्या तत्त्वावर चालणारी, २००६ मधे स्थापन झालेली सेवाभावी संस्था आहे. ही संस्था शरीर शिक्षण, औषधांचा योग्य वापर ह्यासाठी विविध विकसित होणाऱ्या देशांमधे मोबाईल टेलिफोनी द्वारा काम करते.
अधिक वाचा…
महाराष्ट्र राज्य शासन रक्तसंक्रमण परिषद
SBTC
  • विशिष्ट रक्तगटाचा शोध
  • रक्तपेढीचा शोध
  • त्वरीत नाव नोंदवा

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya