Saturday, Jun 19th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ एच.आय.व्ही एच.आय.व्ही प्रतिबंध

एच.आय.व्ही प्रतिबंध

एच.आय.व्ही चा प्रतिबंध कसा करावा ?
 • कंडोमचा वापर करावा.
 • डिसपोजेबल सुई आणि सिरींजचा वापर करावा.
 • एकापेक्षा अधिक व्यक्तींसोबत संबध टाळा.
 • सेक्शुयल ट्रान्स्ममिटेड आजारांवर योग्य प्रकारचे उपचार घ्या.
 • प्रतिबंध हाच योग्य उपचार आहे.
एच्‌.आय.व्ही. विषयी गैरसमज
“एच्‌.आय्‌.व्ही.”चा प्रसार खालील गोष्टींमुळे होत नाही
 • हस्तांदोलन करणे.
 • एकत्र खाणे.
 • डास चावणे.
 • “एच्‌.आय्‌.व्ही.” संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या बरोबर काम करणे.
 • संडास बाथरूमचा वापर करणे.
 • संसर्ग झालेल्या व्यक्तीने वापरलेली भांडी वापरणे.
 • “एच्‌.आय्‌.व्ही.” संसर्ग किंवा “एड्स” झालेल्या व्यक्ती वापरत असलेल्या पोहोण्याच्या तलावात पोहोणे.
 • “एच्‌.आय्‌.व्ही.” व “एड्स” झालेल्या व्यक्तींच्या बरोबर राहणे.
 • चुंबन घेणे, मिठी मारणे.
 • रक्तदान करणे.
 • एकमेकांच्या शरीराला मालीश करणे.
समाजकार्य म्हणून त्यांच्यात वावरणे. त्यांच्यात वावरतांना हाताला कुठल्याही प्रकारची जखम झालेली असल्यास “बँडेड” ने जखम झाकून ठेवणे. “एच्‌.आय्‌.व्ही.” संसर्ग झालेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे.
Title Filter 
Display # 
# Article Title
1 Prevention of HIV

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya