Friday, May 07th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ एच.आय.व्ही

एच.आय.व्ही.

  • ह्युमन इम्युनो डेफिशीएन्सी व्हायरस म्हणजे माणसाची प्रतिकारशक्ती कमी करणारा विषाणु.
  • एच.आय.व्ही विषाणुमुळे एड्स होतो.
  • एच.आय.व्ही चे दोन प्रकार आहेत
    • एच.आय.व्ही-१ आणि एच.आय.व्ही-२
एच.आय.व्ही १ आणि एच.आय.व्ही २ मध्ये एच.आय.व्ही १ हा जास्त धोकादायक असतो. एच.आय.व्ही चे विषाणु शरिरातील पांढर्‍या रक्त पेशी मध्ये सि.डी ४ ह्या पेशी मध्ये जास्त प्रमाणात आढळुण येतात.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya