Saturday, Jun 19th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ एड्स एड्स म्हणजे काय? एड्स आणि एचआयव्ही मध्ये काय फरक आहे?

एड्स आणि एचआयव्ही मध्ये काय फरक आहे?

Print PDF
Cells Cells
एच.आय.व्ही हा एड्स ह्या व्याधीला कारणीभूत ठरणारा विषाणू आहे. एड्स ही व्याधी प्रतिकारक यंत्रणा संसर्गाच्या विरोधात लढण्यासाठी हतबल झाल्यावर उद्‍भवणार्‍या नानाविध आजारांचा समुह आहे. एड्स ही एच.आय.व्ही विषाणू द्वारे होणार्‍या संसर्गाची अंतिम स्थिती होय. एच.आय.व्ही. संसर्गाच्या प्राथमिक स्थितीमध्ये लागण झालेल्या व्यक्ती अगदी निरोगी दिसतात व त्यांना तसे वाटतेही. जेव्हा त्यांच्या प्रतिकारक यंत्रणेवर परिणाम होतो तेव्हाच त्यांना आजारी वाटू लागते. एच. आय. व्ही ची लागण होणे आणि एड्स चा आजार ह्या मधील कालावधी २ ते १० वर्षे वा त्याहूनही अधिक ठरु शकतो.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya