Saturday, Jun 19th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

एड्स प्रतिबंध

Print PDF
एड्स हा सध्या चिंतेचा विषय बनला आहे. एड्सवर सध्यातरी काही उपाय नाहीत म्हणून लोकांना एड्सच्या प्रतिबंधाविषयी माहीती असणे आवश्यक आहे.
  • सुरक्षित संभोग
  • साफ केलेल्या सुईचा वापर करावा त्यामुळे इंजेक्टीग ड्रग युजर मध्ये होणारे संक्रमण थांबवता येते.
  • एच.आय.व्ही संक्रमित आई आपल्या होणार्‍या मुलाला लागण होऊ नये म्हणून सिझेरियन करुन बाळाला जन्म देऊन एच.आय.व्ही च्या संसर्गापासुन वाचवु शकते. तसेच बाळाला स्तनपान सुध्दा करु नये आणि ऍन्टीरेट्रोव्हायरल थेरपीचा वापर करावा.
एड्सबद्दल जागरुकता निर्माण करणे हे आवश्यक आहे. सरकारने राज्याप्रमाणे एस.टी.आय. क्लिनिक, हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, काउंसलींग सेंटर, एन.जी.ओ. यांची यादी बनवली आहे.

अधिक माहिती साठी खालील लिंक्स वर क्लिक करा. Source: india.gov.in

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya