Saturday, Jun 19th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

एड्‌सची लक्षणे

Print PDF
 • हगवण
 • ताप
 • वजनात घट
 • कारण न समजता येणारा थकवा
 • ग्रंथींची सूज (लिम्फ नोड्स)
 • थंडी वाजणे
 • अतिशय घाम येणे (विशेषतः रात्री)
 • तोंडातील जखमा, यीस्टच्या जखमा
 • दुखणार्‍या व सुजलेल्या हिरड्या
 • खवखवणारा घसा
 • खोकला
 • श्वासोच्छ्‌वास मंदावणे
 • शौच्याच्या सवयी बदलणे, मलावरोध होणे
 • सातत्याने होणारी हगवण
 • त्वचेला जखमा होणे
 • गाठी (कपोसी सरकोमा)
 • त्वचेवर पुरळ उठणे
 • निरनिराळ्या कारणामुळे सातत्याने होणारे आजार
 • अकारण होणारी वजनातील घट
 • डोकेदुखी
 • अस्वस्थ वाटणे

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya