Friday, May 07th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ बातम्या आणि घडामोडी

बातम्या आणि घडामोडी

सामाजिक सुरक्षा योजनांचा एचआयव्हीच्या रुग्णांवर त्रोटक उपचार

Print

एचआयव्हीबाधित रुग्णांना सामाजिक सुरक्षा योजनेच्या माध्यमातून दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असले तरी बाधित रुग्णांचा आकडा आणि प्रत्यक्ष लाभ मिळालेले लाभार्थी यांच्यातील तफावतीची दरी अत्यंत खोल आहे, ही तफावत कशी भरून काढणार हा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण खात्यापुढील गंभीर प्रश्‍न आहे.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या अधिकृत आकडेवारीनुसार जानेवारी अखेर राज्यात आयसीटीसी केंद्रात आढळलेल्या एचआयव्हीबाधित रुग्णांची संख्या 5 लाख 68 हजार 588 इतकी आहे, तर आतापर्यंत विविध सामाजिक सुरक्षा योजनांच्या माध्यमातून 7 हजार 325 रुग्णांना शासनाने मदत केली आहे.

Read more...

Page 1 of 53

 • «
 •  Start 
 •  Prev 
 •  1 
 •  2 
 •  3 
 •  4 
 •  5 
 •  6 
 •  7 
 •  8 
 •  9 
 •  10 
 •  Next 
 •  End 
 • »

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya