Saturday, Jun 19th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ मदत तुम्ही विकलांग आणि एच.आय.व्ही/ एड्स लोकांकरता काम करता का ?

तुम्ही विकलांग आणि एच.आय.व्ही/ एड्स लोकांकरता काम करता का ?

Print PDF
जर तुम्ही एच.आय.व्ही/एड्स आणि विकलांग लोकांकरता काम करत असाल तर तुमचे कार्य लोकांपर्यंत पोहचवयचे असेल तर आपण आमच्या साइट द्वारे ते लोकांपर्यंत पोहचवू शकता.

उत्तर दक्षिण (विश्व बॅंक आणि नॉर्वे, फिनलॅन्ड द्वारे फंड घोषित झालेल्या संघटना) मधील काही संघटना ह्या गरिबी कमी करण्यासाठी विकलांगता, एच.आय.व्ही एड्स ह्या विषयांवर सर्वेक्षण करत आहेत.

या सर्वेक्षणामागचा मूळ उद्देश हा आहे की भारतामध्ये एच.आय.व्ही. बाधित तसेच विकलांग लोकांपर्यंत सेवा कुठून मिळते हे जाणून घेणे व त्यांना प्रकाशझोतात आणणे. तसेच ही माहीती वर्ल्ड बॅंक च्या वेबसाईट वर देखील दिली जाईल.

संपर्क:
North South Group
(Ms) Maj-Lis Voss
एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर.
नॉर्थ साऊथ ग्रुप.
फोन.नं-+१ ७०३ ४७६ ८२७४
फॅक्स नं-+१ ७०३ ४७६ ४७१४
इ.मेल- mvoss@northsouthgroup.org
वेब साईट- www.northsouthgroup.org

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya