Saturday, Jun 19th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ मदत मदतीसाठी शामिल व्हा...

मदतीसाठी शामिल व्हा...

Print PDF
समाजाने आपल्याला बरेच काही दिले आहे पण त्या बदल्यात आपण समाजाला काय दिले आहे ?
तुमच्याकडे इंटरनेट आहे का ?
तुमच्याकडे फोन आहे का ?
तुमची समाजसेवा करण्याची इच्छा आहे का?

तर आमच्या कार्यामध्ये शामिल व्हा..
एड्स मदत गट ( aidssupport.aarogya.com ) आणि विवाह.आरोग्य.कॉम ( विवाह.आरोग्य.कॉम ) चे सदस्य व्हा
तुमच्या शहरातील संपर्कीत व्यक्ती बना आणि आपला थोडा वेळ या कामाकरता खर्च करा , दिवसातुन फक्त १० ते २० मिनिट या कामाकरता खर्च करा.

संपर्कित व्यक्ती
संपर्कित व्यक्तीची आवश्यकता का आहे?
बरेचशे पॉझिटीव्ह लोक असे आहेत ज्यांची लग्न करण्याची इच्छा आहे परंतु त्यांना विवाह.कॉम बद्दल माहीती नाही, किंवा बरेच जण आपली ओळख लपवतात आणि बरेच जणांना इंटरनेटचे ज्ञान नसते बर्‍याच जणांना असे वाटत असते कि कोणीतरी आपल्याला मदत करावी

मी माझ्या शहरातील संपर्क व्यक्ती बनु शकतो का ?
हो - संपर्क व्यक्ती कोणीही बनु शकतो त्यासाठी कोणतीही अट नाही.

संपर्क व्यक्ती म्हणुन माझी भुमिका काय असेल ?
एक संपर्कीत व्यक्ती म्हणुन तुम्हाला एच.आय.व्ही पॉझीटीव्ह लोकांसाठी विवाह.कॉम आणि आरोग्य.कॉम च्या मदत्तीने त्यांचा जोडीदार शोधण्यास मदत करावी लागेल.

एच.आय.व्ही पॉझीटीव्ह लोकांविषयी माहिती कुठुन मिळु शकते ?
एच.आय.व्ही पॉझीटीव्ह लोकांविषयीची माहिती विविध एन.जी.ओ. मधुन मिळु शकते.

संपर्कीत व्यक्ती बनण्यासाठी मला काय करावे लागेल ?
आपले प्रोफाइल पाठवा
aidssupport@aarogya.com
contact@aarogya.com

आरोग्य.कॉम
३०१ लॉयड्स चेंबर
मंगळवार पेठ ,पुणे ४११०११

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya