Friday, May 07th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

मनोगत

हा विभाग तुमचा एच.आय.व्ही.बद्दलचा दृष्टिकोन बदलण्यास प्रेरणा देतो. तसेच हा विभाग एच.आय.व्ही सहित जगणार्‍या लोकांना चांगल्या प्रकारे जीवन जगण्यास प्रेरित करतो.

आणि या विभागात हे देखील सांगितल्या गेले आहे कि एच.आय.व्ही सहित देखिल लोक त्यांचा आजार स्विकारुन चांगल्या प्रकारे आयुष्य जगतात. जे लोक एच.आय.व्ही बाधित आहेत त्यांना आपली काळजी करणारे देखील कोणी आहे हि भावना देखील खुप समाधानकारक आणि प्रोत्साहीत करणारी असते. एच.आय.व्ही बाधित लोकांसोबत केला जाणारा भेदभाव ही एक जागतिक समस्या आहे, त्यामुळे एच.आय.व्ही सहित जगणार्‍या लोकांना त्यांचे सर्व हक्क मिळवुन देण्यासाठी कोणीतरी त्यांच्या बाजुने उभे रहाणे आवश्यक आहे.

एच.आय.व्ही. बाधित लोकांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन कसा बदलतो आहे हे ह्या सक्सेस स्टोरीज वरुन आपल्याला हे कळते.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya