Saturday, Jun 19th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ एड्स शासनाने एड्स बाबत घेतलेली दखल PPTCT उपक्रमांतर्गत राबवलेले काही कार्यक्रम

PPTCT उपक्रमांतर्गत राबवलेले काही कार्यक्रम

Print PDF
 • वैद्यकीय विद्यालयासाठी (PPTCT) आढावा घेणारे पहिले भेटसत्र २६ एप्रिल २००२ मधे हॉटेल नगिना, भायखळा येथे घेण्यात आले.
 • वैद्यकीय विद्यालयासाठी (PPTCT) आढावा घेणारे दुसरे भेटसत्र ७ ऑगस्ट २००२ मधे घेण्यात आले.
 • वैद्यकीय विद्यालयासाठी (PPTCT) आढाव घेणारे तिसरे भेटसत्र २० आणि २१ मार्च २००३ मधे हॉटेल अरोरा टॉवर्स, पुणे येथे घेण्यात आले.
 • जिल्हा पातळीवरील रुग्णालयांच्या गटनेत्यांचे (PPTCT) पहिले भेटसत्र ८ मे २००३ रोजी घेण्यात आले.
 • (PPTCT) वैद्यकीय विद्यालयातील प्रयोगशाळेच्या तज्ञांसाठी प्रशिक्षणात्मक कार्यक्रम नारी येथे २६ ते ३० मे २००३ या कालावधीत घेण्यात आले.
 • समुपदेशन या विषयांवर (PPTCT) कार्यक्रमांतर्गत निवासी डॉक्टरांचे प्रशिक्षण २४ ते २७ जुन या कालावधीत राबवण्यात आले.
 • २८ जुलै ते २ ऑगस्ट २००३ मधे नव्याने नियुक्ती केलेल्या समुपदेशकांसाठी प्रशिक्षणात्मक कार्यक्रम घेण्यात आले.
 • १४ ते १७ ऑगस्ट २००३ या कालावधीत निवासी डॉक्टरांसाठी प्रशिक्षणात्मक कार्यक्रम घेण्यात आले.
 • चौथी राज्यस्तरीय आढावा बैठक २ सप्टेंबर २००३ रोजी घेण्यात आली.
 • जिल्हास्तरीय रुग्णालयांची राष्ट्रीय बैठक ८ व ९ ऑक्टोंबर २००३ मधे घेण्यात आली.
 • १३ ते १७ ऑक्टोंबर २००३ मधे प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांसाठी प्रशिक्षण राबवण्यात आले.
 • ३० नोव्हेंबर २००३ रोजी कोल्हापुर येथे व १५ जानेवारी २००४ रोजी सांगली येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
 • १२ आणि १३ फेब्रुवारी २००४ या कालावधीत अमरावती येथे वैद्यकीय अधिकारी आणि अकोला रुग्णालयातील PHNS स्त्रीयांसाठी समुपदेशनावर आधारित प्रशिक्षण देण्यात आले.
 • समुपदेशकांसाठी, गटनेत्यांसाठी व सुक्ष्मजीवतज्ञांचे पाचवे राज्यस्तरीय आढावा घेणारे भेटसत्र २५ व २७ मार्च २००४ रोजी आयोजित करण्यात आले.
 • समुपदेशकांसाठी, गटनेत्यांसाठी व पॅथेलॉजिस्ट यांचे जिल्हास्तरीय भेटसत्र ६ ते ८ मे २००४ या कालावधीत घेण्यात आले.
 • वैद्यकीय अधिकार्‍यांसाठी व PHNS स्त्रीयांसाठी (PPTCT) वर आधारित समुपदेशन प्रशिक्षण लातुर येथे २९ आणि ३० जुन २००४ या कालावधीत घेण्यात आले.

वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya