Friday, May 07th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:

संपर्क

Print PDF

एड्स मदत गटाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

आमच्याशी संपर्क साधण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येकाचे म्हणणे समजून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. आपणास काही एड्स / आरोग्याविषयी शंका असल्यास, समुपदेशन / सल्ला हवा असल्यास, आमच्याशी जुडण्यास इच्छुक असल्यास अथवा आमच्यासोबत व्यावसायिक संबंध स्थापित करावयाचे असल्यास, कृपया निःसंकोचपणे आम्हाला लिहा.

आपणास अधिक तत्परतेने सहाय्यता करता यावी व संपर्क साधता यावा यासाठी आपण आपली अधिकाधिक माहिती आम्हाला पुरविल्यास उपयुक्त ठरेल.

आम्ही लवकरात लवकर आपणास संपर्क साधू.

 • एड्स / आरोग्याविषयी शंका निरसनासाठी : कृपया आपले नाव, गाव, वय व लिंग या माहितीसह आपली आरोग्याविषयी शंका, शक्य असल्यास रिपोर्ट्ससह आम्हाला contact@aarogya.com या ई-मेल आयडीवर लिहून पाठवा.
  अथवा
  आपण आमच्या आरोग्य हेल्थ डिरेक्टरीवर साईन-अप करा व थेट डिरेक्टरीमधील तज्ञ डॉक्टरांना आपल्या आरोग्याविषयी शंका पोस्ट करून त्यावर त्यांचा सल्ला घ्या.
 • करियर संधींबाबत : आपला विस्तृत रेज्युमे आम्हाला hr@aarogya.com वर ई-मेल करा.
 • विवाह नोंदणीबाबत : कृपया contact@aarogya.com वर ई-मेल पाठवा.
 • पत्ता : ३०१, लॉईड्स चेंबर्स - II, ४०९, मंगळवार पेठ,
  पुणे, महाराष्ट्र, भारत.
  पिनकोड - ४११०११वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya