Friday, May 07th

Last update:11:22:38 AM GMT

Headlines:
मुखपृष्ठ समुपदेशकाचा सल्ला

समुपदेशकाचा-सल्ला

Print PDF

आमच्याशी संपर्क साधण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येकाचे म्हणणे समजून घेण्यास आम्ही उत्सुक आणि तत्पर आहोत. आपणास एच.आय.व्ही, एड्स अथवा बाधित रुग्णांच्या आरोग्याविषयी शंका असल्यास, समुपदेशन अथवा सल्ला हवा असल्यास, कृपया निःसंकोचपणे आम्हाला लिहा.

आपणास अधिक तत्परतेने सहाय्यता करता यावी व संपर्क साधता यावा यासाठी आपण आपली अधिकाधिक माहिती आम्हाला पुरविल्यास उपयुक्त ठरेल.

आम्ही लवकरात लवकर आपणास संपर्क साधू.

एड्स / आरोग्याविषयी शंका निरसनासाठी : कृपया आपले नाव, गाव, वय व लिंग या माहितीसह आपली आरोग्याविषयी शंका, शक्य असल्यास रिपोर्ट्ससह आम्हाला contact@aarogya.com या ई-मेल आयडीवर लिहून पाठवा.


वार्तापत्र

 
वार्तापत्र

प्रकाशने

 
एकच निर्धार

Link to Aarogya