डॉ. एम. शशिधर मेनन

Print
Dr. M. Shashidhara Menon Dr. Shashidhara Menon
डॉ. मेनन यांनी त्यांचे ग्रॅज्युएशन आर्म फोर्स मेडीकल कॉलेज पुणे येथुन पुर्ण केले. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे मेडिसिन मध्ये मुंबई विद्यापीठातुन पुर्ण केले. १९८८ पर्यंत ते फोर्स मेडीकल कॉलेज पुणे येथे कार्यरत होते. सध्या ते कार्यडॉलॉजीस्ट कंन्सल्टन्ट म्हणुन काम करतात, त्या बरोबरच एच.आय.व्ही आणि व्यसनी लोकांसाठी काम करतात.

शैक्षणिक पार्श्वभुमी
एम.बी.बी.एस.- आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुणे १९७४
एम.डी- इंस्टीट्युट ऑफ नवल मेडिसिन , मुंबई विद्यापीठ ,१९९१
फेलोशीप- एच.आय.व्ही मेडीसीन फ्लोरीडा इन्फेक्शीस डिसीज इन्स्टिट्युट
कॉलेज ऑफ मेडिसीन आणि पब्लिक हेल्थ -साऊथ फ्लोरीडा.

व्यावसायीक अनुभव
संस्थापक- क्रिपा फांउडेशन
कंन्सलटन्ट (एच.आय.व्ही)- आर.आर.आय.एच. मुंबई
मिनिस्टरी ऑफ हेल्थ आणि फॅमिली वेल-फेअर.
कारडीयालॉजीस्ट - एस.रहेजा हॉस्पिटल ,माहिम मुंबई
मेडीसीन डिपार्मेंट चे एच,ओ.डी आणि प्रोफेसर ( १९९६-२००७)
सि,एम.पी.एच. मेडीकल कॉलेज नाशीक.

पेपर्स आणि प्रेझंटेशन
१]धूम्रपान व मधुमेह,ग्लुकोज या विषयावर १९८५ साली भारतात प्रबंधन मांडले.
२]विभिन्न राष्ट्रमध्ये व अंतरराष्ट्रीय समेंलन बॅन्कॉक [ थायलंड], बोस्टन आणि ताम्पा [ अमेरिका ] कॅम्ब्रिज ब्रिटन [ मुबंई व नवी दिल्ली ] भारत व पेन्ह [कॅंबोडिया ] इत्यादी देशामध्ये आयोजीत केले आहे.