डॉक्टर राकेश भारती

Print
शैक्षणिक पार्श्वभुमी
Dr. Rakesh Bharti Dr. Rakesh Bharti
एम.डी.ए.ए.एच.आय.व्हि.एस.
डरमॅटॉलॉजी ,एस.टी.डी आणि लेप्रसी
जन्म तारीख-०८.११.१९५१

» एम.बी.बी.एस झाल्यानंतर २५ वर्षे पि.सी.एम.एस ऑफीसर म्हणुन कार्यरत होते. त्यांनी १९८९ साली एम.डी ंकेले. फॉरटिस एस्कॉर्टस हॉस्पिटल, इ.एम.सी. हॉस्पिटल अम्रुतसर येथे कंन्सलटन्ट म्हणुन काम करतात , तसेच १९९२ पासुन अम्रुतसर मधील एच.आय.व्ही. बाधित लोकांसाठी काम करत आहेत. आत्तापर्यंत ६०० च्या आसपास पेशंट आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या बि.डी.सी. रिसर्च सेंटर मध्ये आहेत.
» बि.एस.सी.- डि.ए.व्ही. कॉलेज जालंधर.
» एम.बि.बि.एस - मेडिकल कॉलेज अम्रुतसर
» एम.डी. - मेडिकल कॉलेज अम्रुतसर.
» ए.ए.एच.आय.व्ही.एस.- एच.आय.व्ही मेडिसीन अमेरिकन ऍकॅडमी.

पत्ता- क्लिनीक
भारती डर्मा केअर आणि रिसर्च सेंटर.
२७-डी, संत ऍव्हिन्यु , मॉल अम्रुतसर पंजाब १४३००१.
फोन नं-०१८३२२७७८२२
सेल नं-९८१४०४४२१३

रेसीडन्स
२७-डी, संत ऍव्हिन्यु
अम्रुतसर पंजाब १४३००१.
ई.मेल- rakesh.bharti1@gmail.com