डॉक्टर संजय पुजारी

Print
एम.डी (ए.ए.एच.आय.व्ही.एस.)
सध्या खालील संस्थामध्ये कार्यरत आहेत.
इन्स्टिट्युट ऑफ इन्फ़ेक्शन डिसीज पुणे रुबी हॉल क्लिनीक निर्देशन आणि मुख्य सल्लागार
रुबी हॉल क्लिनीक आणि ग्रांन्ट मेडीकल कॉलेज , पुणे. एच.आय.व्ही मेडीसीन डिपार्मेंट्चे मुख्य
डिव्हिजन ऑफ इन्फ़ेक्शन डिसीज डिपार्मेंट ऑफ मेडिसीन, साउथ फ्लोरीडा विड्यापीठ. सहाय्यक प्राध्यापक
एड्स आरोग्य विषयक प्रशिक्षण आणि संशोधन सेंटर. साउथ फ्लोरीडा विड्यापीठ. संशोधक
TREATAsia थेरापेक्ट्स संशोधन साऊथ एशीया. भारतातील डॉक्टरांचे संघटन - ऍन्टीरेक्ट्रोव्ह्यायरल थेरपी २००६, २००८,मार्गदर्शन मुख्य संशोधक.
ऍन्टीरेक्टोव्हायरल थेरपी २००६ , २००६ गाईड लाईन- भारतीज डॉक्टरांचे संघटन चेअर पर्सन.


शैक्षणीक पार्श्वभुमी
अमेरीकन ऍकॅडमी एच.आय.व्ही मेडीसीन.
एच.आय.व्ही फिजीशीयन
एम.डी. मेडीसीन १९९५ , बि.जे.मेडीकल पुणे.
एपीडर्मॉलॉजीवर एक कोर्स -जॉन हॉपकिन स्कुल पब्लिक हेल्थ.
एच,आय.व्ही रेसीडन्सी प्रोग्राम , साऊथ फ्लोरीडा विद्यापिठ टॅम्पा यु.एस.ए.
या व्यतिरीक्त ब्रर्‍याच मिटींग ,सेमीनार मध्ये प्रेझेंतेशन्स दिले आहेत तसेच डब्ल्यु.एच.ओ. ने आयोजित केलेल्या एड्स प्रशिक्षण कार्यक्रमातही सहभाग घेतला होता.

संपर्क:
डॉक्टर.संजय पुजारी.
एम.डी (ए.ए.एच.आय.व्ही.एस.)
डायरेक्टर आणि चिफ कंन्सलटन्ट
कुमार बिजनेस कोर्ट डी विंग.
मुकुंद नगर पुणे ४११०३७
फोन. नं - +९१ २० २४२७४९५०
सेल नं- +९१ ९८२२०५८९८५

Assistant Professor in Infectious Diseases
Dept of Internal Medicine
University of South Florida
Tampa, USA