एच.आय.व्ही. सह जगणार्‍यांकरीता भारतातील पहिला आरोग्य विमा समूह

Print
PSI आणि NMP+ हे HIV सह जगणार्‍या व्यक्तींकरीता आरोग्य विमा उपलब्धीसाठी एकत्रितरित्या काम करत आहेत. HIV सुश्रूषा विमाची रचनाच मुळात HIV ग्रस्त लोकांच्या गरजांवर प्रकाशझोत टाकण्याच्या दृष्टिकोनाने करण्यात आली आहे. अत्तापर्यंत कर्नाटक राज्यातील ६ जिल्ह्यांमधील जवळजवळ २५८ सभासदांना या विमानितीचा सभासद होण्याची संधी प्राप्त झाली आहे. या कार्यात कर्नाटक राज्यातील KNP+ चा मोठा वाटा आहे.

या विमानितीची काही प्रमुख ठळक वैशिष्ट्ये काही महत्त्वाच्या पात्रता नितीचे अधिकारक्षेत्र आणि कार्यक्षेत्र नितीअंतर्गत असलेल्या काही विशेष गोष्टी नोंदणीच्या प्रक्रिया/महत्त्वाच्या बाबी दाव्याची प्रक्रिया (रकमेशिवाय रुग्णालयात दाखल करणे) सभासदांचा परतफेडीचा दावा (MRC)
विम्याची रक्कम वार्षिक हाप्ता
३०,००० १५११
४०,००० १९१९
६०,००० २४४५

संपर्क
राज्य वीमा समन्वयक
प्रोजेक्ट कनेक्ट
महाराष्ट्रातील एच.आय.व्ही. सहीत जगणार्‍या लोकांचे नेटवर्क - एन.एम.पी. (N.M.P.+)
दुरध्वनी: +९१ २० २६३३६०८४/८७
ई-मेल: connect@nmpplus.net

www.usaid.govwww.pepfar.gov www.psi.orgNetwork of Maharashtra By People Living with HIV (NMP+)